अध्ययन पुनर्प्राप्ती 2022 - 23
इयत्ता पहिली
NEP 2020 नुसार यावर्षीपासूनकर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये इयत्ता पहिली साठी विद्याप्रवेश सुरु होत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य खाली दिलेले आहे.
अध्ययन पुनर्प्राप्ती 2022 - 23
2022-23 हे शैक्षणिक वर्ष "अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष" म्हणून कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये साजरे केले जात आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की मागील दोन वर्षे कोविड-19 विषाणूच्या फैलावाने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पडलेला खंड सुरळीत करणे.
यासाठी यावर्षीच्या अध्ययन निष्पत्ती बरोबरच मागील दोन वर्षांच्या अध्ययन निष्पत्तींचा विचार करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृतीशील शिक्षकांकडून अध्ययन पुनर्प्राप्ती शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका आणि विद्यार्थी सराव पत्रके तयार करण्यात आली आहेत.
खाली दिलेला वर्ग निवडा आणि आतापर्यंत DSERT या मान्यताप्राप्त website वर प्रसारित करण्यात आलेली शिक्षक मार्गदर्शिका आणि कृतीपुस्तके DOWNLOAD करा.
अंदाजपत्रक 2022 - 23
खाली दिलेल्या अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक विषयाच्या संपूर्ण वर्षातील अध्ययन निष्पत्तींचा विचार करून प्रत्येक महिन्यासाठी विभागणी केलेली आहे. तसेच चार अकारिक मूल्यमापन आणि दोन संकलित मूल्यमापन यांचा देखील समावेश केलेला आहे.
पाचवी प. अध्ययन प्रश्नमंजुषा
💥💢💥💢💥💢💥💢
पाठ 1 : सजीव सृष्टी
पाठ 3 : समाज
पाठ 1 ते 4 ( उजळणी)
पाठ 5 : नैसर्गिक स्त्रोत
इयत्ता 4 थी ते 7 वी प्रश्नोत्तरे
♻️🔴♻️🔴♻️🔴♻️🔴♻️🔴♻️
सहावी
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
सातवी
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
पाचवी
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
🔴🔵🟠🟢🟤🔴🔵🟠🟢🟤🔴🔵