KITESTUDY
innovative teaching and learning....
Sunday, October 15, 2023
Wednesday, October 5, 2022
संकलित मूल्यमापन-1 सराव प्रश्नपत्रिका 2022-23
संकलित मूल्यमापन-1 सराव प्रश्नपत्रिका 2022-23
यावर्षी अध्ययन निष्पत्तींच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावयाचे आहे. आकारिक मूल्यमापनाच्या नमुन्यानंतर संकलित मूल्यमापनही आपल्याला डाएट कडून देण्यात आलेल्या नमुना प्रश्नपत्रिकाप्रमाणेच निर्दिष्ट साच्यात घ्यावयाचे आहे. त्यासाठी या दसरा सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक सराव व्हावा यासाठी KiteStudy कडून काही सराव प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात यासाठी आपण सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत.
इयत्ता 4 थी-
इयत्ता 5 वी-
इयत्ता 6 वी-
Sunday, July 10, 2022
अध्ययन पुनर्प्राप्ती
अध्ययन पुनर्प्राप्ती 2022 - 23
2022-23 हे शैक्षणिक वर्ष "अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष" म्हणून कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये साजरे केले जात आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की मागील दोन वर्षे कोविड-19 विषाणूच्या फैलावाने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पडलेला खंड सुरळीत करणे.
यासाठी यावर्षीच्या अध्ययन निष्पत्ती बरोबरच मागील दोन वर्षांच्या अध्ययन निष्पत्तींचा विचार करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृतीशील शिक्षकांकडून अध्ययन पुनर्प्राप्ती शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका आणि विद्यार्थी सराव पत्रके तयार करण्यात आली आहेत.
खाली दिलेला वर्ग निवडा आणि आतापर्यंत DSERT या मान्यताप्राप्त website वर प्रसारित करण्यात आलेली शिक्षक मार्गदर्शिका आणि कृतीपुस्तके DOWNLOAD करा.
Thursday, May 26, 2022
अंदाजपत्रक 2022 - 23
अंदाजपत्रक 2022 - 23
खाली दिलेल्या अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक विषयाच्या संपूर्ण वर्षातील अध्ययन निष्पत्तींचा विचार करून प्रत्येक महिन्यासाठी विभागणी केलेली आहे. तसेच चार अकारिक मूल्यमापन आणि दोन संकलित मूल्यमापन यांचा देखील समावेश केलेला आहे.
Tuesday, March 1, 2022
पाचवी प्रश्नमंजुषा
पाचवी प. अध्ययन प्रश्नमंजुषा
💥💢💥💢💥💢💥💢
पाठ 1 : सजीव सृष्टी
पाठ 3 : समाज
पाठ 1 ते 4 ( उजळणी)
पाठ 5 : नैसर्गिक स्त्रोत
Popular Posts
-
पाठ्यक्रमावर आधारीत WORKSHEETS 💥💢💢💢💢💢💢💢💢💥 * इयत्ता पहिली ते सातवी साठी पहिल्या दोन पाठांच्या Worksheets * 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 ...
-
५वी व 8 वी परीक्षा संबंधी माहिती व्हिडीओ पा ठा व र आ धा री त W o r k s h e e t s स रा व सं च / W o r k s h e e t s ...