अध्ययन पुनर्प्राप्ती 2022 - 23
2022-23 हे शैक्षणिक वर्ष "अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष" म्हणून कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये साजरे केले जात आहे. याचा मुख्य उद्देश हा आहे की मागील दोन वर्षे कोविड-19 विषाणूच्या फैलावाने अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये पडलेला खंड सुरळीत करणे.
यासाठी यावर्षीच्या अध्ययन निष्पत्ती बरोबरच मागील दोन वर्षांच्या अध्ययन निष्पत्तींचा विचार करून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृतीशील शिक्षकांकडून अध्ययन पुनर्प्राप्ती शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका आणि विद्यार्थी सराव पत्रके तयार करण्यात आली आहेत.
खाली दिलेला वर्ग निवडा आणि आतापर्यंत DSERT या मान्यताप्राप्त website वर प्रसारित करण्यात आलेली शिक्षक मार्गदर्शिका आणि कृतीपुस्तके DOWNLOAD करा.
No comments:
Post a Comment