संकलित मूल्यमापन-1 सराव प्रश्नपत्रिका 2022-23
यावर्षी अध्ययन निष्पत्तींच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावयाचे आहे. आकारिक मूल्यमापनाच्या नमुन्यानंतर संकलित मूल्यमापनही आपल्याला डाएट कडून देण्यात आलेल्या नमुना प्रश्नपत्रिकाप्रमाणेच निर्दिष्ट साच्यात घ्यावयाचे आहे. त्यासाठी या दसरा सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांचा अधिक सराव व्हावा यासाठी KiteStudy कडून काही सराव प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात यासाठी आपण सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत.
इयत्ता 4 थी-
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अध्ययन पुनर्प्राप्तीच्या विविध विषयांच्या अध्ययन निष्पत्ती लक्षात घेवून येथे 10 गुणांच्या सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
इयत्ता 5 वी-
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अध्ययन पुनर्प्राप्तीच्या विविध विषयांच्या अध्ययन निष्पत्ती लक्षात घेवून येथे 10 गुणांच्या सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
इयत्ता 6 वी-
इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अध्ययन पुनर्प्राप्तीच्या विविध विषयांच्या अध्ययन निष्पत्ती लक्षात घेवून येथे 10 गुणांच्या सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
No comments:
Post a Comment