सामान्यज्ञान प्रश्न

 गमतीदार गणित व मुळाक्षरे.....

  • 1 ते 99 च्या स्पेलिंग मध्ये कुठेही a,b,c,d चा वापर होत नाही.
  • d चा वापर प्रथमच Hundred  मध्ये होतो.
  • 1 ते 999 मध्ये  कुठेही a,b,c चा वापर होत नाही.
  • a चा वापर प्रथमच Thousand मध्ये होतो.
  •  1 ते  99,99,99,999 मध्ये कुठेही b,c चा वापर होत नाही.
  • c चा वापर इंग्लिश counting मध्ये कुठेच होत नाही.
अशीच  नवनवीन सामान्यज्ञान माहिती व प्रश्न मिळविण्यासाठी आमच्या BLOG ला भेट देत रहा.
धन्यवाद 

No comments:

Post a Comment

Popular Posts