Saturday, August 1, 2020
आजचे वर्तमानपत्र
TEACHER TRANSFER
शिक्षक बदली
शिक्षक बदली प्रक्रिया 2020 संदर्भात नुकतेच काही GO प्रसिद्ध झाले असून ONLINE पद्धतीने ही प्रक्रिया कशी चालणार आहे व हा बदलीचा फोरम कसा भरावा या संदर्भातील VIDEO पहा आणि दिलेल्या पायऱ्या FOLLOW करा. सविस्तर माहिती येथे मिळवा. CLICK HERE
मराठी शैक्षणिक साहित्य निर्मिती
सर्व शिक्षकांना वर्गात अध्यापन आनंददायी करण्यासाठी उपयुक्त पडतील असे
🎇ज्ञानरचनावादी मराठी शैक्षणिक साहित्य 🎇
मराठी विषयासाठी काही नमुना ज्ञानरचनावाद फोटो संग्रह PDF स्वरूपात आपणास उपलब्ध करून देत आहोत.
⚡मराठी शैक्षणिक साहित्य Download करण्यासाठी🡻
बालगीत
बालगीते
हसत खेळत आपण सारे खूप शिकूया...
ज्ञानरचनावाद आणि डिजिटल शिक्षण पद्धतीवर आधारित....
👧👦बालगीत 👧👦
⭐_हसत खेळत आपण सारे खूप शिकूया...📚
मराठी बालगीते
1. अग अग चिऊ
2. चिव चिव चिमणी
3. नाच रे मोरा
4. ससा तो ससा
इंग्लिश बालगीते
1. ABCD
✳️✳️✳️
स्वागत गीत
स्वागत गीते
शाळेतील कार्यक्रम, परिपाठ व इतर प्रोग्रामसाठी 100 पेक्षा जास्त प्रार्थना आता एका क्लिकवर.
स्वागत करते, स्वागतं सुस्वागतम, इतिहासाचे रंगरूप यासारख्या
स्वागत गीतांचा संग्रह
स्वतः पहा आणि Download करा...
या गीतांचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी आम्ही फक्त संग्रह केलेला आहे. यांचे गीतकार, संगीतकार, व संबंधित व्यक्ती यांच्याकडेच याचे अधिकार सुरक्षित आहेत. )
या गीतांचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी आम्ही फक्त संग्रह केलेला आहे. यांचे गीतकार, संगीतकार, व संबंधित व्यक्ती यांच्याकडेच याचे अधिकार सुरक्षित आहेत. )
✳️✳️✳️
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
पाठ्यक्रमावर आधारीत WORKSHEETS 💥💢💢💢💢💢💢💢💢💥 * इयत्ता पहिली ते सातवी साठी पहिल्या दोन पाठांच्या Worksheets * 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 ...
-
५वी व 8 वी परीक्षा संबंधी माहिती व्हिडीओ पा ठा व र आ धा री त W o r k s h e e t s स रा व सं च / W o r k s h e e t s ...