Tuesday, June 15, 2021

SATS विषयी सर्वकाही

 ✦✦

 SATS विषयी सर्वकाही

 ✦✦


बनू SATS साक्षर


मोबाईलद्वारे SATS कसे हाताळावे कोण -कोणते ऑप्शन कशा पद्धतीने अपडेट करावे यासंबंधी माहितीचे  मराठीतून  खास 21 व्हिडिओ शिक्षकांसाठी.☝️☝️☝️ बनविले आहेत.


यानंतरचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी  #JUSTDO हे YOUTUBE CHANNEL सबस्क्राईब करा

#PRAKASH SM🙏🙏🙏

CRP GUNJI, KHANAPUR


क्लिक करा आणि विडीओ पहा.


1. SATS म्हणजे काय? LOGIN कसे करावे?


2. MOBILE द्वारे ADMISSION करणे.


3. ADMISSION THROUGH PROMOTION / ADMISSION THROUGH TC.


4. LOGIN USERNAME / MOBILE NO. बदला.


5. मध्यान्ह आहार योजना / MID DAY MEAL.


6. विद्यार्थी माहिती अपडेट करा./ UPDATE STUDENT DETAILS.


7. विद्यार्थी माहिती भरणे / FILL STUDENT ATTENDANCE.


8. PROGRESS CARD GENERATE/ DOWNLOAD/ PRINT.


9. MY SCHOOL MY CONTRIBUTION.


10. FILL 'PART B' GRADES.


11. ADMISSION THROUGH PROMOTION.


12. MOBILE वरून विद्यार्थी PROMOTE करणे.


12. MOBILE वरून विद्यार्थी section अपडेट करणे.


13. MOBILE वरून विद्यार्थी ATTENDANCE भरणे.


14. MOBILE वरून TC OUT करणे.


15. MOBILE वरून शू सॉक्स INDENT भरणे.


16. CCE ग्रेड MOBILE वरून भरणे.


17. STUDENT COMMUNICATION DETAILS अपडेट करणे.


18. इयता पहिलीचे ADMISSION करणे.


19. अन्न धान्य वितरीत केल्याबदल माहिती भरणे.


20. विद्यागम माहिती अपडेट करणे


21. STUDENT READMISSION BY RETAIN STUDENT.







No comments:

Post a Comment

Popular Posts